Saturday, 17 June 2017

Maharashtrian rava sheera/रवा शिरा recipe in Marathi

Sooji halwa / Sheera Recipe In marathi

रवा शिरा पाककृती 


नमस्कार मित्रानो ,
आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत एक टेस्टी आणि गोड पाककृती . ती म्हणजे महाराष्ट्राची फेमस रेसिपी शिरा . जी रव्यापासून बनवली जाते. 

RAVA SHEERA RECIPE IN ENGLISH

Here is Youtube video on how to make Sooji halwa or Rava sheera.

रवा शिरा रेसिपी video in marathi 

विडिओ पाहिल्यावर चॅनेल SUBSCRIBE करायला विसरू नका . 

PLEASE SUBSRIBE FOR TASTY RECIPES..... click on bell icon for video updates
watch Video so its easy to make sheera sooji halwa after watching this video.

रव्याचा शिरा,शिरा बनवण्याची रेसिपी,शिरा कसा बनवावा ,दुधाचा शिरा ,गोड  दुधाचा शिरा बनवण्याची रेसिपी विडिओ 

शिरा रेसिपी ची काही माहिती 

शिरा बनवण्यासाठी लागणार वेळ = 17 मिनिटे .

२ मिनिटे सामानाची तयारी करण्यासाठी 
&
१५ मिनिटे पूर्ण रेसिपी साठी 

Course = Dessert

Cuisine = India

पाककृती साठी लागणारे साहित्य 

 • दूध 
 • तूप किंवा डालडा 
 • रवा 
 • काजू 
 • बदाम 
 • वेलदोडे 
वर दिलेले साहित्य हे मस्त खमंग आणि टेस्टी शिरा बनवण्यासाठी पुरेसे आहे .
तुम्ही यामध्ये मनुके /बेदाणे /किशमिश ,पिस्ता  सुद्धा ,घालू शकता . 

रेसिपी साठी लागणारी तयारी

 1. वेलदोड्याची पूड  - refer video for details
 2. काजू आणि बदामाचे तुकडे 

रवा शिरा रेसिपी 

 • ४-५ वेलदोड्याची पूड बनवा 
 • बाकीचा साहित्य तयार ठेवा 
steps for making sooji halwa,sheera recipe,sweet dish

 • कढईमध्ये  तूप घाला 
ghee sooji halwa,sweet sooji recipe,making sheera from rava
 • तूप वितळू दया 
 • तूप वितळल्यानंतर त्यामध्ये राव घाला 
How to make sheera sweet dish,shira recipe
 • राव आणि तूप हलवत राहा ,करपू देऊ नका 
how to make Indian sheera,sweet sooji halwa recipe step by step


 • दुसऱ्या बाजूला गॅस वर १ कप पाणी गरम करायला ठेवा . 
sooji halwa indian cuisine

 • रव हलवत राहा 
 • मग उकळलेले पाणी रव्यामध्ये टाका 
making milk sooji halwa sheera

 • त्यानंतर परत हलवा ,प्रत्येक वेळी शिरा हलवत राहणे खूप महत्वाचे आहे . 
 • अर्धा कप दूध टाका त्यामुळे शिर्याला मऊपणा येईल आणि टेस्टही चांगली येईल . 
milk sheera,milk sooji halawa
 • त्यानंतर काढायला झाकण लावा 
milk sheera recipe,sheera english recipe
 • १ ते २ मिनिटांनी झाकण उघडा 
 • अर्धा कप साखर टाका आणि रव्यासोबत मिक्स करा 
साखर किती टाकावी हे तुमचा घरातल्या व्यक्तींचा आवडीनुसार 

आम्ही मध्यम गोड शिर्यासाठी लागणाऱ्या साखरेचा प्रमाण दाखवला आहे . 
 • साखर आणि शिरा एकजीव झाल्यानंतर 
 • वेलदोड्याची पूड टाका (३-४ वेलदोड्याची )
 • cardamom sheera,veldode sheera,milk sooji sweet dish,indian sweet dishes,tasty indian sweet dishes,indian cuisine
 • त्यानंतर बदामाचे तुकडे टाका 
dry fruit sheera recipe,dry fruit sooji halwa recipe,indian sweet dish,desserts recipe in english
 • काजूचे तुकडे टाका 
cashew almond sheera,cashew almond sooji halwa
 • मग हे सर्व मिश्रण १ मिनिट हलवून घ्या 
Indian cuisine sweet dishes,how to cook sheera,how to cook sooji halwa
 • परत प्लेट ने कढई झाका २० ते ३० सेकंदांसाठी 
 • मग प्लेट काढा आणि मिश्रण हलवा 
 • इथे आपला रव्याचा शिरा तयार झाला आहे आता ह्यामध्ये रुचकर पण आणण्यासाठी काजूचे आणि बदामाचे लांब काप आपण टाकत आहोत ह्यामुळे सर्व करताना दिसायलाही मस्त दिसेल आणि रुचकरपना सुद्धा येईल . 
english recipe for making indian sweet dishes,indian sheera recipe in english,sooji halwa recipe
इथे आपला सुई हलवा म्हणजेच महाराष्ट्रीयन रवा शिरा पाककृती संपलेली आहे . 
तर चला मग तुम्हीही हि टेस्टी रेसिपी बनवून आपल्या कुटुंबाला खुश करा . 

हि रेसिपी फेसबुक आणि आपल्या मित्रांना SHARE करायला विसरू नका 


Tags
sweet desserts recipe,sheera recipe in english,sooji halwa recipe,how to make sweet rava sheera,how to make sweeet sooji halwa,rava sheera recipe,रव्याचा शिरा ,शिरा बनवण्याची रेसिपी ,महाराष्ट्रीयन शिरा कसा बनवावा ,शिरा बनवण्याची पाककृती ,रवा शिरा पाककृती ,

No comments:

Post a Comment

Dignostic Lab test at home (sample collection from home)

Lab test at home (sample collection from home).  hello all, here i am reviewing 1mglabs home lab test service provider with free samp...